RTI Human Rights Activist Association

24th June 2025

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

Uncategorized

पोलिसांविरूद्ध तक्रार कोठे नोंदवायची..?

सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांविरोधात तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये या प्राधिकरणाची स्थापना करून महाराष्ट्र राज्य अशा प्रकारच्या प्राधिकरणाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य ठरले. पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या गैरवापराबाबत येथे तक्रार करता येते. कुपरेज परिसरातील एमटीएनएल कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर प्राधिकरणाचे कार्यालय आहे. याशिवाय ०२२२२८२००४५/४६/४७ हे दूरध्वनी क्रमांक आहेत. …

पोलिसांविरूद्ध तक्रार कोठे नोंदवायची..?
Read More »

Mobile Portal Link to Aadhar Card Launches New Portal

घरबसल्या करा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नवीन पोर्टल लॉन्च | Mobile Portal Link to Aadhar Card Launches New Portal

UIDAI आणि IndiaPost ने पुन्हा एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे, या पोर्टलच्या मदतीने कोणतीही व्यक्ती घरबसल्या आधार अपडेट (मोबाईल नंबर/ईमेल आयडी लिंक करणे) करू शकते. याशिवाय पोस्ट ऑफिसची अनेक प्रकारची कामेही या पोर्टलच्या मदतीने करता येतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने 22 मार्च रोजी आपल्या ट्विटर खात्यावर एक ट्विट पोस्ट केले आहे, “आता तुम्ही घरबसल्या …

घरबसल्या करा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नवीन पोर्टल लॉन्च | Mobile Portal Link to Aadhar Card Launches New Portal Read More »

What to do if you are avoiding talathi while naming it Satbara

सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे

प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला समोर जावं लागत, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. जेणेंकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.खरेदीखत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. …

सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे Read More »

How to call back the wife who has gone away after getting married due to marital dispute

वैवाहिक वादविवादाला कंटाळून माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला परत कसे बोलवाल

अनेकदा हास्याची मैफिल जमवायची असेल तिथे पती-पत्नीचे विनोदाचे किस्से किंवा जोक्स ऐकल्याशिवाय किंवा मोठ्या हास्य कवी संमेलनामध्ये पती-पत्नीच्या नात्याचा उल्लेख आणि त्यांच्या वादविवादाचे किस्से सांगितल्याशिवाय हास्याची मैफिल च रंगणार नाही मात्र हे नाते जेवढे हास्यासाठी प्रसिद्ध असेल तेवढेच ते वाद-विवाद यासाठीही प्रसिद्ध आहे आणि कधी कधी तर या नात्यातील वाद इतके विकोपाला जातात की त्यासाठी …

वैवाहिक वादविवादाला कंटाळून माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला परत कसे बोलवाल Read More »

If there is no road for agriculture, apply in this manner in writing to the Tehsildar; Get the right road

शेतीसाठी नसेल रस्ता तर अशा पद्धतीने करा तहसीलदारांना लेखी स्वरूपात अर्ज; मिळेल हक्काचा रस्ता

शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेताची सगळ्यात मोठी समस्या असेल तर शेतात जायला लागणारा रस्ता. बऱ्याचदा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो.हक्काचा रस्ता आपला कसा होणार या विचारात शेतकरी असतात. शेता साठी रस्ता असणे हे फार गरजेचे आहे. या लेखात आपण शेतासाठी कायदेशीररित्या रस्ता नेमका कसा मिळवायचा? त्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेऊ. …

शेतीसाठी नसेल रस्ता तर अशा पद्धतीने करा तहसीलदारांना लेखी स्वरूपात अर्ज; मिळेल हक्काचा रस्ता Read More »

सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याहि दवाखान्यात ७२ तासासाठी मोफत इलाजास शासनाकडून GR मंजुर….

सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याहि दवाखान्यात ७२ तासासाठी मोफत इलाजास शासनाकडून GR मंजुर. प्रस्तावना :-अपघातग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार वमळाला व रुग्णाांना जवळच्या रुग्णालयात स्थलाांतवरत केले तर मृत्यूचे व अपांगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ववशेषत: अस्स्थभांग च्या रुग्णाांना ताांवत्रकदृष्ट्या योग्य पधतीतीने स्स्थर कन न स्थलाांतवरत केल्यास …

सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याहि दवाखान्यात ७२ तासासाठी मोफत इलाजास शासनाकडून GR मंजुर…. Read More »

error: Content is protected !!